आळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा

आळंदी – खेड तहसील कार्यालयामार्फत आगामी 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रसामग्री संदर्भात प्रात्याक्षिकासह जनजागृती करण्यात आली.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून जनजागृती करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असून, या मोहिमेच्या अनुषंगाने शनिवारी (दि. 5) सकाळी 11वाजता श्रीक्षेत्र अलंकापुरीतील माउलींमंदिरासमोर याचा शुभारंभ नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर तहसीलदार सुचित्रा आमले, आळंदीचे मंडलाधिकारी चेतन चासकर नागरिक यांनी प्रत्यक्ष ईव्हीएम मशिनचे बटण दाबुन आपण केलेल्या आपल्याच पसंतीच्या उमेदवारास मतदान झाले की, नाही याची खात्री करून घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)