महाळुंगे इंगळेमध्ये विजेच्या धक्‍क्‍याने एकाचा मृत्यू

महाळुंगे इंगळे – चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीत मंडप सजावटीचे काम करीत असताना विजेचा धक्का बसल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चाकण पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 5) आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. गोविंद प्रभू भालेराव (वय 38, रा. तळवडे, ता. हवेली,) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)