पुण्यात निघाली ‘हेल्मेटचीच अंत्ययात्रा’

पुणे – एक जानेवारीपासून पुण्यात सर्वत्र हेल्मेटसक्ती करण्यात आलीअसून, पुणेकरांनी या सक्तीचा विरोध केला आहे. त्यामुळे हेल्मेटसक्ती रद्द करावी अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.

यासाठी शहरात गेल्या दोन दिवसापासून चांगलंच रान उठलं आहे. त्यामध्ये भर म्हणजेच आज शिवसेनेने हडपसर परिसरात चक्क हेल्मेटची अंत्ययात्रा काढली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बांबूने तिरडी बांधून काढलेली ही अंत्ययात्रा उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली होती. ही अनोखी अंत्ययात्रा (रॅली) हडपसरमध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली ‘हेल्मेटची अंत्ययात्रा’ काढण्यात आली. या रॅलीत हडपसरचे नागरिक सुध्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)