#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही ! अजय देवगणचा निर्णय

नवी दिल्ली: ‘टोटल धमाल’ चित्रपटाचे प्रमुख कलाकार आणि निर्माता अजय देवगण यांनी पाकिस्तानमध्ये ‘टोटल धमाल’ प्रदर्शित करणार नसल्याचे सांगितले. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांनी ट्विटरवर ही घोषणा केली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर अजय देवगणने हा निर्णय घेतला.

पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर झालेल्या हल्ल्‌यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण देश दु:खात बुडालेला आहे.

-Ads-

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)