#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता ? : संजय राऊत

संग्रहित छायाचित्र

मुंबई – जम्मू-काश्मीरच्या फुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात भारताचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात येत आहे. या दरम्यान, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत पाकिस्तान विरोधात युद्धाची भूमिका मांडली. त्यांनी  ट्विट केले आहे कि, ”हल्ल्याचा निषेध करणे, बदला घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण जेव्हा येणारी पिढी विचारणार की पाकिस्तान कुठे होता, त्यावेळीच बदल्याचा खरा आनंद मिळतो.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)