माऊलींच्या पालखीचे तरडगाव येथून प्रस्थान

माऊलींच्या पालखीचे तरडगाव येथून प्रस्थान आहे. दरम्यान, दुपारच्या जेवणासाठी पालखी नीभोरे ओढा येथे थांबणार असून,आजचा रात्रीचा मुक्काम फलटण येथे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)