प्रो कबड्डी लीग स्पर्धा : गुजरात फॉर्च्यूनजायंट्सचा बंगालवर विजय

अहमदाबाद – गुजरात फॉर्च्यूनजायंट्सने प्रो कबड्डी लीग 6 मध्ये शुक्रवारी अहमदाबाद मध्ये बंगाल वाॅरियर्स  संघावर 35-23 अशी मात केली. या विजयासह गुजरात संघ 39 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

गुजरात फॉर्च्यूनजायंट्स संघाकडून के प्रापंजनने 9 गुण मिळविले, त्याला अजय कुमार आणि प्रवेश भैंसवाल या खेळाडूंची चांगली साथ मिळाली. तर दुसरीकडे बंगला वाॅरियर्स संघातील रेडर मनिंदर सिंहने 6 तर डिफेंडर रन सिंहने 2 गुण मिळविले.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)