लोकसभा निवडणुकांवर प्रियंकांचा प्रभाव पडणार नाही परंतु… : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी

पाटणा : निवडणूक चाणक्य आणि जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आज प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत वक्तव्य करताना, “प्रियंका यांचा आगामी लोकसभा निवडणुकांवर प्रभाव पाडण्याचे संकेत दिसत नसले तरी येणाऱ्या काळात प्रियंका राष्ट्रीय राजकारणामध्ये एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून पुढे येतील.” अशी भविष्यवाणी केली.

दरम्यान प्रियंका यांची आज सक्रिय राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रवेशानंतरची पहिली-वहिली सभा  लखनौ  येथे आयोजित करण्यात आली होती. प्रियंका यांच्या आजच्या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने हजेरी लावली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)