प्रिया वॉरियर “गुगल’वर टॉप

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरच्या अदाकारीचा व्हिडियो व्हायरल झाला. त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून काहीच क्षणात प्रकाश झोतात आली. पुढचे कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वांसाठी तो व्हिडियो चर्चेचा विषय ठरला.

व्हिडियो व्हायरल होताच प्रियाकडे बऱ्याच बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. तसेच प्रिया नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या कलाकृतींनी मनोरंजन करीत असते. यामध्ये तिने केरळ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये तिने केरळ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा गुगलच्या “इअर इन सर्च’मध्ये प्रिया पहिल्या स्थानी आहे. तसेच जागतिक स्तरावरचा विचार केला तर, मर्केल पहिल्या स्थानी आहे. नेहा कक्करच “दिलबर-दिलबर’, अरिजित सिंहचे “तेरा फितूर’ आणि आतिफ अस्लमचं “देखते-देखते’ हे गाणंही गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)