पंतप्रधान नरेंद्र मोदी करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहिले आहेत. मोठ्या वादानंतर न्यायालयाने मरिना बीचवर अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली आहे.
 माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पार्थीव शरीराला अंत्यदर्शनासाठी चेन्नईच्या राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमके स्टालिन आणि कानोमोझी यांच्याशी चर्चा केली.
रजनीकांत, रितेश देशमुख आणि अन्य काही कलाकार मंडळींनी त्यांच्या मृत्यूवर शोक प्रकट केला आहे. काही तासांपूर्वी रजनीकांत आणि त्यांचा जावई धनुष हे राजाजी हॉल येथे अंत्यदर्शनाला आले होते. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)