नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच, यावेळी तामिळ सुपरस्टार आणि राजकीय नेते ‘रजनीकांत’ देखील या सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, यावेळी रजनीकांत यांनी मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन देखील केले आहे.
Actor turned politician Rajinikanth in Chennai, Tamil Nadu: This victory is a victory for Modi. He is a charismatic leader. In India after JL Nehru and Rajiv Gandhi he is now a charismatic leader. I will be going for the swearing in ceremony of Narendra Modi ji. pic.twitter.com/pLp0GI5EP8
— ANI (@ANI) May 28, 2019