मुंबई – बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार प्रवीण परदेशी यांनी स्वीकारला आहे. तत्पूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त अजय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी बढती झाल्याने बीएमसीच्या आयुक्तपदाची जागा रिकामी झाली होती.
Mumbai: Praveen Pardeshi takes charge as Commissioner of Brihanmumbai Municipal Corporation (BMC). pic.twitter.com/SLU17WCGCn
— ANI (@ANI) May 13, 2019
बीएमसीच्या आयुक्तपदासाठी नगर विकास विभागाच्या मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि प्रवीण परदेशी यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र शेवट प्रवीण परदेशी यांची निवड करण्यात आली.