भाजप नेत्याचा प्रताप ! शेतकऱ्यांच्या मुलांना म्हटले लावारिस

मुंबई: भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अवधूत वाघ यानी वादग्रस्त ट्विट केले आहे. यामध्ये  त्यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असल्याचे म्हटले आहे. भाजपचे अनके नेते वाचाळवीरांच्या यादीत आहेत. यामध्ये आता वाघ यांची भर पडली आहे. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वाघ यानी शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान केला आहे.

“आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची अश्रू पुसायची सोडून भाजपची नेतेमंडळी त्यांचा अपमान करत आहेत. शरम वाटली पाहिजे असल्या मानसिकतेची.”, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here