मराठी पाऊल पडती पुढे : रायगडाचे सुपुत्र प्रणीत पाटलांचे पाऊल चंद्रावर

मुंबई  – अलिबागच्या शास्त्रज्ञ अंतराळवीर प्रणीत पाटील यांची नासाच्या अतिशय खडतर अशा मंगळ मोहीमेच्या संशोधनासाठी कार्यकारी अधिकारी या पदी निवड झाली आहे.

त्याचाच भाग म्हणून गोठण बिंदू खालील (-20) तापमानात 1/3 गुरुत्व बलावर मंगळसदृश्य सतत लाल वादळी वातावरणातील हे आव्हानात्मक प्रशिक्षण प्रणीत पाटील सध्या घेत आहेत. जगाशी संपर्क बंद, मंगळाच्या वातावरणात नवीन बीजारोपण करण्यासाठी तेथील संयुगे एकत्र करून प्रयोग करायचे असे त्यांचे मिशन असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)