प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यात उमेदवारी अर्ज दाखल !

अकोला: अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना त्यांनी केलेल्या रंगीबेरंगी पोशाखाची मोठी चर्चा रंगली. दरम्यान, त्यांनी भाजपवर टीका केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरएसएस संघटना संविधानाच्या चौकटीत असायला हवी. एकदा आरएसएस संविधानाच्या चौकटीत आले की स्वतःला वाघासारखी समजणाऱ्या आरएसएसचे दातच राहणार नाहीत.

प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी सोलापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अकोल्यात काँग्रेसने वंचित आघाडी विरोधात मुस्लिम उमदेवार देऊन पेच निर्माण केला आहे.

अकोला येथे उमेदवारी अर्ज दाखल करतांना सोबत आलेला वंचित बहुजन समाज…

अकोला येथे उमेदवारी अर्ज दाखल करतांना सोबत आलेला वंचित बहुजन समाज…

Posted by Balasaheb Ambedkar on Tuesday, 26 March 2019

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)