…..तर अोरिसातील पुरी मधून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील प्रधानमंत्री मोदी

नवी दिल्ली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक अोरिसाच्या पुरी मधून लढण्याच्या तयारीत आहेत. 2014 मध्ये मोदी यांनी दोन जागेवरून निवडणूक लढवली होती. बनारस आणि वडोदरा याठिकाणांहून ते निवडणूक लढले होते आणि त्याठिकाणी विजयी सुध्दा झाले होते.

यावेळी मोदी यांनी असा निर्णय घेतला आहे की, ते बनारस बरोबर पुरी येथून देखील निवडणूक लढविणार आहेत. याचे कारण म्हणजे अोरिसामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूका सांगितले जात आहे.

-Ads-

अोरिसामध्ये लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे भाजपाला वाटत आहे की, जर प्रधानमंत्री मोदी अोरिसामधून निवडणूक लढवतील तर भाजपाला याचा फायदा होईल. अोरिसामध्ये नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल पक्षाचे भाजपाला आव्हान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)