चिंचवड येथील तीन अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी – “ब’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत वाल्हेकरवाडी येथे शुक्रवारी (दि. 21) तीन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 3002.51 चौरस फुट इतके क्षेत्र मोकळे करण्यात आले. अनधिकृत आर.सी.सी. व वीट बांधकामावर ही कारवाई केली.

कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. 2 जेसीबी, 1 ट्रॅक्‍टर ब्रेकर, 1 ट्रक आदी साहित्याच्या मदतीने ही कारवाई पूर्ण केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here