जैन कटारिया समाजबांधवांचा ‘स्नेहमिलन’ समारोह रविवारी

पिंपरी -पुणे जिल्ह्यातील सर्व जैन कटारिया समाजाबांधवांचा “स्नेहमिलन’ समारोह रविवार (दि.13) रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम देहुरोड येथील लेखा फार्ममध्ये आयोजित करण्यात आला असून याचे आयोजन ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशन पुणे युनिटच्या वतीने करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात 500 समाज बांधव सहभागी होण्याची शक्‍यता आहे. ही माहिती कार्यक्रमाचे संयोजक नितेश कटारिया यांनी दिली. या कार्यक्रमात राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार असून कटारिया फाउंडेशनच्या उपक्रमांविषयी माहिती देणार आहे. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक, खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)