पिंपरी : पैशांसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी – माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरच्या मंडळीनी छळ केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने तक्रार दिली असून त्यानुसार गणेश धर्मा पेवेकर (वय-51रा. मुळशी), अनुराधा कवडेकर, धर्मा पेवेकर (रा. बावधन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला मागील दोन वर्षांपासून माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरच्या माणसांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून हुंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)