दापोडीत महिला अत्याचार विरोधात रॅली

दापोडी – बालविवाह प्रतिबंध कायदा जनजागृती आणि सतत होत असलेल्या महिला अत्याचारविरोधात दापोडी परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नरवीर तानाजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या रॅलीमध्ये बहुजन हिताय प्रकल्पाच्या अध्यक्षा धम्मचारिणी शांतीदा ,धम्मचारिणी मैत्रीदा, अभयाश्री, संतोष साळवे तसेच स्थानिक नगरसेविका स्वाती काटे, शेखर काटे, रवी कांबळे, अमित घाडगे, सचिन जाधव, गुरुदत्त जाधव, सिध्दार्थ पगारे, मकेश राजपूत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह आदींबाबत रॅलीत प्रबोधन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)