मावळ : पवना धरणातून 400 क्‍यूसेक विसर्ग

संग्रहित छायाचित्र...

पवनानगर – महावितरणाच्या लाक्षणिक उपोषणामुळे पिंपरी-चिंचवडला हायड्रोद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आला. पवना धरण्याच्या पाटबंधारे विभागच्या वतीने “आऊटलेटद्वारे पहाटे साडेपाच वाजल्यापासून 400 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तसेच दररोज पवना धरणातून पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्‍यासाठी 1200 क्‍युसेक्‍सने सहा तास पाणी सोडले जाते. पण महावितरण कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक उपोषण असल्याने हे पाणी “आऊट लेट’द्वारे सोडलेले पाणी पिंपरी-चिंचवडला पोहचण्यासाठी 10 तास लागतील “आऊट लेट’द्वारे 400 क्‍युसेकने 18 तास विसर्ग सुरू राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय पाटबंधारे विभागाच्या वतीने ज्या पाणी पुरवठा करणाऱ्या सगळ्या प्रकल्पाना योजना लाक्षणिक उपोषण असल्यामुळे पाणी खबरदारीने वापरण्यासाठी सुरुवात केली आहे, असे माहिती ए. एम. गदवाल यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)