#फोटो : पुण्यात जोरदार पावसाची हजेरी

पुणे – मान्सूनची वाटचाल सुरू असून रविवारी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबादपर्यंत त्याने मजल मारली आहे. अशामध्येच मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी शहरी भागात हजेरी लावली. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या विद्यार्थी आणि चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, सध्या देशात सर्वत्र मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने मंगळवार पर्यत दक्षिण गुजरात मध्यप्रदेश उत्तर प्रदेशच्या काही भागापर्यंत मान्सून पाहचले असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here