#Photo Gallery : श्रीनगरमध्ये हिमवर्षावाने वातावरण फुलले

श्रीनगर : हिमवर्षावामुळे रस्त्यावर, तेथील घरांवर तसेच उद्यानात पांढरी चादर पांघरल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे.

श्रीनगर – सध्या भारतातील सर्वच राज्ये थंडीने गारठली आहेत. जम्मू काश्मिरमध्ये सध्या सर्वत्र हिमवर्षाव होत आहे. हिमवर्षावामुळे रस्त्यावर, तेथील घरांवर तसेच उद्यानात पांढरी चादर पांघरल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे.

हिमवर्षावामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साठल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे, त्यामुळे तेथील नागरिक घरातच रहाणे पंसत करत आहेत. तर काही नागरिक या वातावरणाचा आनंद लुटत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून तापमान सातत्याने खाली येत आहे, आगामी दिवसात आणखी हिमवर्षाव आणि पाऊस पडू शकतो त्यामुळे थंडीत जास्त वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)