#Photo_Gallery : मतमोजणी केंद्रावरील छायाचित्रे

पिंपरी- मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय तसेच केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)