#Photo_Gallery : मोहटा देवी मंदिरावर विद्युत रोषणाई

मोहटे (ता.पाथर्डी)- येथील शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मोहटा देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिर सजविण्यात आले आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री क्षेत्र मोहटा देवस्थानात बुधवारी पारंपारिक पद्धतीने देवीच्या जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना झाली. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिल्लारे यांचे हस्ते मुख्य धार्मिक विधी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)