फोटो : पाण्यामध्ये तर बर्फामध्ये, भारतीय जवानांची योगासाधना

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकांनीही योगाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगासने केली.भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस सुमेधा या नौकेवर योगा करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी अरुणाचलमधील प्रशिक्षित प्राण्यांसोबत योगा केला. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी नदीमध्ये उभं राहून योगा केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here