औषध उद्योगाला उज्ज्वल भविष्य

संग्रहित छायाचित्र

नोएडा – आगामी काळात औषध उद्योगाला अच्छे दिन येणार असल्याची माहिती उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी दिली. ते ऍमिटी विद्यापीठात फार्मास्युटिकल्स परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते. येणाऱ्य़ा काळात सरकार औषध उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन योजना तयार करणार असून यांचा फायदा भारतीय उद्योगाला होणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि भारतात प्रामुख्याने निर्माण होणाऱ्य़ा समस्या यांची चर्चा या चर्चासत्रामध्ये करण्यात आली आहे. यावेळी इंडियन फार्मास्युटिकल्स परिषदेचे व अध्यक्ष सनफार्माचे संचालक दिलीप संघवी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)