पेट्रोल ६० पैशांनी नाही तर फक्त एका पैशानं स्वस्त ?

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीनंतर गेल्या १६ दिवसांपासून सातत्याने वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर बुधवारी घसरले आणि सर्वांना दिलासा मिळाला. पेट्रोलचे दर अवघ्या एका पैशाने कमी झाले होते. मात्र, इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर चुकून पेट्रोलचे दर ६० पैशांनी कमी झाल्याचे दाखवण्यात आले होते.

मुंबईत आज पेट्रोल प्रतिलिटर ८६.२३ रुपये आणि डिझेल ७३.७८ रुपये आहे. तर दिल्लीत पेट्रोल ७८.४२ रुपये प्रतिलिटर असून, डिझेल ६९.३० रुपये आहे.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)