जुन्नर- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आज जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार परिसरात देखील समाधानकार पाऊस झाला आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/448182349353131/
अचानक झालेल्या या पावसामुळे प्रवाशांची आणि दुचाकी स्वारांची चांगलीच धांदल उडाली आहे. या परिसरात सुमारे दोन तास सरीवर सरी कोसळत असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.