पवार साहेब एकदाच बोलून टाका ! ‘फिर एक बार मोदी सरकार’- भाजप

मुंबई: लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनके दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले असून एकमेकांवर टीकेची झोळ उठवत आहेत. दरम्यान भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “कधी करतात घुमजाव, कधी घेतात माघार साहेब त्यापेक्षा एकदाच बोलून टाका ना! फिर एक बार मोदी सरकार” असे भाजपने भाजपने म्हटले आहे.

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1110141262059827200

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)