पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : विजेतेपदासाठी ‘जोकोविच-खाचनोव’ आमनेसामने

पॅरिस : पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि रूसच्या कारेन खाचनोव हे पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना आज (4 नोव्हेंबर, रविवार) होणार आहे.

पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या ‘नोव्हाक जोकोविच’ने स्वित्झर्लंडच्या ‘राॅजर फेडरर’ याचा 7-6,5-7,7-6 असा पराभव केला, तर रूसच्या कारेन खाचनोव याने आस्ट्रियाच्याा डोमिनिक थीमवर 6-4,6-1 अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकाविचने फेडररचा केल्याने फेडरर याला 100 व्या विजेतेपदासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)