पाकिस्तानी लष्करी न्यायालयांचे साळवेंनी फोडले बिंग 

साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानी लष्करी न्यायालयांचे बिंग फोडले. पाकिस्तानी लष्करी न्यायालयांमधील न्यायाधीश लष्करी अधिकारी असतात. लष्करातील उच्चपदस्थांपासून त्या न्यायाधीशांना कुठले स्वातंत्र्य उपलब्ध नसते. त्या न्यायाधीशांना न्याय किंवा कायदाविषयक शिक्षण घेण्याची गरज नसते. कायद्याची पदवीही त्यांना आवश्‍यक नसते. पाकिस्तानी लष्करी न्यायालयांतील न्यायाधीशांना कार्यकाळाबाबत कुठली सुरक्षा नसते. सामान्य नागरिकांचे खटले चालवण्यासाठी पाकिस्तान लष्करी न्यायालयांचा वापर करतो, असे साळवे यांनी निदर्शनास आणून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)