पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करून टाकावेत : माइक पॉम्पियो

भारतीय वायुसेनेने मंगळवारी पाकिस्तानची सीमारेषा ओलांडत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यातच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज चीनच्या दौऱ्या झालेल्या बैठकीमध्ये दरम्यान भारताने एअर स्ट्राइक करण्यामागचे कारण स्पष्ट केले कि, दहशतवाद्यांबाबत पाकिस्तान कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने आम्हाला हल्ला करावा लागला. यानंतर दहशतवादाविरोधात ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सनंतर अमेरिकाही भारताच्या बाजूने उभा राहिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करून टाकावेत अशा सूचना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी केल्या आहेत. तत्पूर्वी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून हा तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. मात्र, सध्याची परिस्थीती पहाता भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करु शकतो, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)