बीसीसीआयचे वागणे चुकीचे – मियांदाद

नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्यानंतर बीसीसीआयने विश्‍वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी होत आहे. बीसीसीआयही आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांच्या मदतीची अपेक्षा करत पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या तयारीत आहे.

मात्र भारताचे आरोप हे चुकीचे असून बीसीसीआयचे वागणे देखिल बालिशपणाचे असल्याचे वक्तव्य पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने केली आहे. यावेळी असोसिएट प्रेसशी बोलताना तो म्हणाला की, बीसीसीआयचे वागणे हे अतिशय बालिशपणाचे आहे, आयसीसी या मागणीला अजिबात विचारात घेणार नाही असेही तो म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)