OreO – 8.1

आईस्क्रीम सॅण्डवीच, जेली बीन, किटकॅट, लॉलीपॉप, मार्शमालो, नॉगट या अशा मोबाईलच्या ऑपरेटींग सिस्टीममध्ये होत जाणाऱ्या बदलांमध्ये, आता आणखी एका नवीन अपग्रेडेट अश्‍या सिस्टीमची ओरीओ 8.0 आणि 8.1 या नावाने आता एंण्ट्री केली आहे. ओरीओ सीस्टीम नवीन व्हिज्युल कोर इफेक्‍ट्‌स, डार्क किंवा लाईट थीम कलर वालपेपर, पावर मेन्यू चे नवीन डिझाईन फिचर अशा भरपूर फिचर सहित येत आहे. यातील खास आकर्षक फिचर म्हणजे ब्लूटूथ ने कनेकट केलेल्या डीवाईसची बैटरी लाईफ मोबाईल मध्ये समजू शकते.

व्हिज्युल कोर इफेक्‍ट्‌समुळे इंन्सटाग्राम, आणि इतर सर्व फोटोज HDR मध्ये पाहू शकता. ओरीओ सिस्टीम मध्ये थीम नुसार स्क्रीनचा ब्राईटनेस कमी जास्त होऊ शकतो. याबरोबरीनेच ओरीओ सिस्टीम मध्ये नवीन चीझबर्गर इमोजी सुध्दा आहेत.ओरीओ सिस्टीम मध्ये ओरीओ कुकीज व्हीज्यूलमध्ये वापरण्यात आल्या आहेत.

– कृष्णा खैरे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)