मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरून सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक

मुंबई:  राज्य सरकारने मराठा समाजाला एसइबीसी प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अधिवेशनात मांडायला हवा होता. पण अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू होत असतानाही सरकारने अहवाल अधिवेशनात मांडलेला नाही. त्यामुळे या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण होत आहे. मुस्लिम आरक्षण न्यायालयाने कायम ठेवले होते तरी सरकारने रद्द केले.

धनगरांना पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले होते, त्याबाबत सरकारने काहीच केले नाही. या निषेधार्थ आवाज उठवत आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरून सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक

मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरून सरकारविरुद्ध विरोधक आक्रमकराज्य सरकारने मराठा समाजाला एसइबीसी प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अधिवेशनात मांडायला हवा होता. पण अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू होत असतानाही सरकारने अहवाल अधिवेशनात मांडलेला नाही. त्यामुळे या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण होत आहे. मुस्लिम आरक्षण न्यायालयाने कायम ठेवले होते तरी सरकारने रद्द केले. धनगरांना पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले होते, त्याबाबत सरकारने काहीच केले नाही. या निषेधार्थ आवाज उठवत आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. #WinterSession #Maharashtra

Posted by Nationalist Congress Party – NCP on Monday, 19 November 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)