तेलंगाना विधान परिषदेच्या निवडणुकीत टीआरएसने 4, तर एआयएमआयएमने 1 एमएलसी जागा जिंकल्या

तेलंगाना विधान परिषदेच्या निवडणुकीत आज टीआरएसने 4, तर एआयएमआयएमने 1 एमएलसी जागा जिंकल्या असून जिंकलेल्या उमेदवारांची नावे सेरी सुभाष रेड्डी, येगे मल्लेसम, सतीवती राठोड, मोहम्मद महमूद अली अशी आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)