ओमर अब्दुल्लांनी केले पंतप्रधानांचे अभिनंदन

File photo

नवी दिल्ली – नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू कश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एनडीएचा विजय मिळाला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विजयाचे शिल्पकार मोदी-शहा असल्याचे त्यांनी म्हटले.

अब्दुल्ला म्हणाले की, तर एक्‍झिट पोलची भाकीते खरी ठरली आहेत. या मोठ्या विजयासाठी भाजप आणि एनडीएचे अभिनंदन केले पाहिजे. याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रचार केला आणि त्यांना पुन्हा सत्ता स्थापण्याची संधी मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)