रविवार पेठेतील जुना वाडा कोसळला

पुणे – रविवार पेठतील भांडी आळीमध्ये जुना वाडा कोसळला आहे. सकाळी साडे नऊच्या आसपास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक दलाचे जवान व गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे. सुदैवाने कालच संपूर्ण वाडा मोकळा केला असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)