एनएसएसचा अहवाल पाहून छप्पन इंची छातीत धस्स? : धनंजय मुंडे

याच प्रकरणावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगाविला. अहवाल पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नसेल ना?, असा सवाल त्यांनी ट्‌विटरवरुन केला आहे.

आपल्या ट्‌विटमध्ये मुंडे म्हणतात, वर्षाला 2 कोटी रोजगार देणार असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मोदींनी रोजगार अहवाल का रोखला? नोकरीच्या संधी घटल्याचे पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नसेल ना? मोदीजी तुम्ही किती दडपशाही करणार?’ तसेच पुढे ट्‌विटमध्ये त्यांनी कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही.’ असा टोलाही मोदींनी लगावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)