एटीपी फायनल्स : उपांत्य फेरीच्या लढतीत जोकोविचची अँडरसनवर मात

लंडन – एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या उंपात्य फेरीत नोव्हाक जोकोविचने केव्हिन अँडरसनवर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत नोव्हाक जोकोविचने केव्हिन अँडरसनवर 6-2,6-2 असा विजय संपादित केला.

दरम्यान दुसरीकडे पहिल्या उंपात्य फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने स्वित्झर्लंडचा आघाडीचा टेनिसपटू राॅजर फेडररचा 7-5,7-6(5) असा पराभव करत आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठा विजय संपादित केला. अंतिम फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सामना लेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)