राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्रातील पदक विजेत्यांना पुरस्कार जाहीर

मुंबई: यावर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्रातील सात ऍथलिट्ससाठी महाराष्ट्र सरकारने मोलाचा पुरस्कार जाहीर केला आहे.

या स्पर्धेत तेजस्विनी सावंत, हिना सिद्धू (नेमबाजी), राहुल आवारे (कुस्ती), मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे, सनील शेट्टी (टेबल टेनिस) आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन) यांना प्रत्येकी 50 लाख रुपये पुरस्काराची रक्कम देण्यात येतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याशिवाय तेजस्विनी, सिद्धू आणि चिराग शेट्टी यांनी रौप्य पदक जिंकल्यामुळे प्रत्येकी 30 लाख रुपये, देण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)