मूळ भारतीय असलेल्या गणित तज्ञाला मिळाला ‘नोबेल’

नवी दिल्ली: मुळचे भारतीय आणि सध्या ऑस्ट्रेलियात स्थित असलेले अक्षय व्यंकटेश यांना गणिताचे ‘फिल्ड्स मेडल’ मिळाले आहे. याला गणित क्षेत्रात नोबेल पुरस्काराच्या समान समजल्या जातो.

हा पुरस्कार दरवर्षी ४० वर्षाच्या आतील गणित तज्ञाला दिला जातो. स्टॅनफर्ड विद्यापिठात प्राध्यापक असलेले व्यंकटेश यांचा जन्म भारतात नवी दिल्लीमध्ये झाला आहे. गणित विषयात विशिष्ठ योगदान दिल्याबद्दल त्यांना फिल्ड्स मेडल मिळाले आहे.

-Ads-

दरवर्षी हा पुरस्कार कमीत कमी २ तर जास्तीत जास्त ४ लोकांना देण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)