नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. दरम्यान, जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बद्दल सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी खेद व्यक्त केला. ‘शरद पवार यांनी माझा वडीलांबद्दल जे मत व्यक्त केलं, त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही. आणि ‘मी नगरमध्ये सुद्धा कोणाचाच प्रचार करणार नाही, असं परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषेदेत बोलत होते.

यावेळी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे यांच्या भाजपप्रवेशाबद्दल सुद्धा मत व्यक्त केले. मुलासाठी संघर्ष उभा राहिला असं म्हणणं चुकीचं आहे. सुजयने त्याचा निर्णय घेतला असून, तो वैयक्तिक होता.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)