राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही- सुभाष देशमुख 

नागपूर: नागपूर येथे पावसाळी अधिवेशन सुरु असून शेतकरी कर्जमाफी वरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना घेरले. दरम्यान, राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गेल्यावर्षी जूनमध्ये ८९ लाख शेतक-यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी योजना सुरू केली होती.

मात्र, एक वर्षानंतरही, ८९ लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही, असा आरोप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)