स्पाइस जेटच्या उड्डाणांच्या संख्येत वाढ

file photo

नवी दिल्ली – स्वस्त उड्डाण सेवा देणारी स्पाइस जेट 20 जानेवारीपासून 12 नवीन थेट सेवा सुरू करणार आहे. नवीन उड्डाणामुळे क्षेत्रीय हवाई संपर्क वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

प्रवाशांनी त्यांच्या गरजेमुळे वेळोवेळी केलेल्या मागणीमुळे नव्या सेवा सुरू केल्या आहेत. कंपनीने डेहराडून ते जम्मू, जयपूर आणि अमृतसर रोज थेट उड्डाण सुरू करण्याची ऑफर दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याव्यतिरिक्त जयपूर-वाराणसीसाठी दुसरी दैनिक उड्डाण, चेन्नई-मदुराईसाठी चौथी दैनिक उड्डाण आणि हैदराबाद-विजयवाडासाठी तिसरे दैनिक उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. चेन्नई-मदुराईला मंगळवारी उड्डाण होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)