‘रोहित-विराट’ची 16वी शतकी भागीदारी

माऊंट मोंगानुई -भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीने भारतासाठी 16 वी शतकी भागिदारी नोंदवली.

या भागिदारीबरोबच हे दोघे भारताकडून शतकी भागीदारी रचण्याऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. पहिल्या स्थानी सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली ही दिग्गज जोडी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये 26 वेळा शतकी भागीदारी केली आहे. अशी कामगिरी जागतिक क्रिकेटमध्ये अजून तरी कोणी केलेली नाही. याच यादीत 14 शतकी भागीदारी करणारे शिखर धवन आणि रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)