मी सध्या तंदुरुस्त आहे- रॉबिन उथप्पा

कोलकाता – मी पायाच्या घोट्याच्या दुखापतीतून सावरलो असून आता तंदुरुस्त असून चांगल्या स्थितीत आहे, असे कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रॉबिन उथप्पाने केकेआर वेबसाइटसाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. नुकतेच त्याने सईद मुस्ताक अली टी- 20 चषकात सौराष्ट्रसाठी खेळताना रेल्वेसंघाविरुद्ध 46 धावांची खेळी करत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली होती.

उथप्पा म्हणाला, दुखापतींतून सावरत पुन्हा मैदानावर येण्याच्या प्राक्रियेतून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता. मी सध्या योग्य ठिकाणी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)