काश्‍मीरमध्ये विकासकामे केली- राजनाथ सिंह

file photo

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींनी गेल्या 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्‍मीरच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. मागील 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्‍मीरला जितका निधी देण्यात आला, तितका याआधी कधीही देण्यात आला नव्हता, असा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.

ते म्हणाले की, आमच्या सत्ताकाळात दहशतवादी घटना कमी झाल्या. राज्यात शांतता नांदावी, यासाठी आम्ही हुर्रियतशी बोलायलादेखील तयार होतो. मात्र त्यांनी बातचित करण्यास नकार दिला, असे सिंह यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)