पंतप्रधानांना इंग्रजी येण्याची गरज – ममता बॅनर्जी

मुंबई – आधुनिक काळात देशाचे नेतृत्व करणाऱ्याना जागतिक भाषा येण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फारसे इंग्रजी येत नसल्याचे तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना वाटते.

त्या म्हणाल्या की, इंग्रजी बोलताना त्यांना सतत टेलिप्रॉम्पटरची मदत घ्यावी लागते. मोदी अनेकवेळा भाषण देतात पण ते इंग्लिशमध्ये ते एक ओळही व्यवस्थित बोलू शकत नाहीत. त्यामुळे इंग्रजीमध्ये बोलताना त्यांना सतत टेलिप्रॉम्पटरकडे बघावे लागते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. सर्व मीडियाला हे माहीत आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये काय बोलायचे आहे ते मोदी स्क्रिनकडे बघून बोलतात असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

  1. ममताने आधी हिंदी शिकावे. किंचाळत बोलते ते ऐकू येत नाही. मोदी हे सगळ्या आंतरदेशीय नेत्यांच्या बरोबर इंग्लिशचा बोलतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)